Photo Credit; instagram

Arrow

हिप सर्जरीने बदलला अभिनेत्रीचा बॉडी शॉप, यूजर्स म्हणाले; ही तर..

video Credit; instagram

Arrow

बिग बॉस फेम अर्शी खानचा ग्लॅमरस लूक चर्चेत राहतो. अलीकडेच तिच्या हिप सर्जरीची बातमी समोर आली होती.

photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही अभिनेत्रीचा इन्स्टा रील पाहिला तर तिच्या शरीराचा आकार पूर्णपणे बदललेला दिसेल.

PHOTO Credit; instagram

Arrow

रील व्हिडिओमध्ये अर्शी तिची बदललेली बॉडी फ्लाँट करत आहे. 

PHOTO Credit; instagram

Arrow

अर्शीने हिप सर्जरी केल्यानंतर ती तिला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन फारच आवडलं परंतु तिच्या काही चाहत्यांना हे आवडलेलं नाही.

PHOTO Credit; instagram

Arrow

तिच्या बदललेल्या बॉडी शेपमुळे अर्शीला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिची खिल्लीही उडवली आहे.

PHOTO Credit; instagram

Arrow

कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी अश्लील कमेंट्स केल्या आहेत. ती प्लास्टिक सर्जरीचं दुकान असल्याचंही म्हटलं आहे.

PHOTO Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले - एक ही, एक उर्फी आणि एक राखी सावंत. या लोकांना नेमकं काय करायचे आहे? 

PHOTO Credit; instagram

Arrow

त्या व्यक्तीने लिहिले - तुम्ही अजिबात चांगले दिसत नाही. आणखी एक यूजर लिहितो- नोरा फतेही बनण्याच्या प्रक्रियेत काहीतरी वेगळे घडले.

PHOTO Credit; instagram

Arrow

अर्शीने दुबईला जाऊन हिप शस्त्रक्रिया केली असून. तिने लिप फिलर्सही केले आहेत.

PHOTO Credit; instagram

Arrow

अर्शीने एका मुलाखतीत शस्त्रक्रिया ही लोकांची वैयक्तिक आवड असं सांगितलं आहे.

21 वर्षीय अभिनेत्रीने घातला रुमालापेक्षाही छोटा टॉप, काय तर म्हणे टॅटू दाखवायचाय!

पुढील वेब स्टोरी