Photo Credit; instagram
Arrow
प्यार का पंचनामा: हॉट अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, बोहल्यावर कोणासोबत एंट्री?
Photo Credit; instagram
Arrow
'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहगल आता मीसमधून मिसेस झाली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आशिष सजनानीसोबत लग्न केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गुलाबी साडीत नववधू बनलेल्या सोनालीचे फोटोही चर्चेत आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीच्या ब्राइडल पिंक साडीवर सिल्व्हर स्टोन वर्क आहे. यावर हिरे जडीत नेकलेस, मांग टिका आणि लाईट मेकअप तिने केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी नववधू बनलेल्या सोनालीने तिच्या श्वानासोबत मंडपात हटके एन्ट्री केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
विशेष म्हणजे या श्वानानेही मॅचिंग पिंक क्यूट ड्रेस घातला होता. तिचा हा खास व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोनालीने तिच्या मेहंदीचा एक क्यूट व्हिडीओही शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये सोनाली पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सोनालीने प्यार का पंचनामा, सोनू के टीटू की स्वीटी, जय मम्मी दी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.
खाण्याच्या 'या' वस्तू फ्रिजरमध्ये कधीच नका ठेवू!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप