Photo Credit; instagram

Arrow

वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या...

Photo Credit; instagram

Arrow

वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. जिथे तापमान जास्त असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळ निर्माण होते.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा पावसाळ्याचा हंगाम येतो तेव्हा वादळाचेही वेध लागतात. त्यांची नावंही वेगवेगळी असतात.

Photo Credit; instagram

Arrow

या वादळांना नावं कशी दिली जातात? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

वादळांची नावे ठरवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय समिती असते.

Photo Credit; instagram

Arrow

WMO आणि UNESCAP यांनी साल 2000 पासून आशियातल्या वादळांना नावं द्यायला सुरुवात केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

नागरिकांना हवामानाचा इशारा समजावा तसेच हवामान खातं आणि नागरिकांमध्ये सोप्या पद्धतीने संवाद व्हावा, यासाठी वादळांना नाव द्यायची पद्धत सुरु झाली.

Photo Credit; instagram

Arrow

जगभरामध्ये वादळांची नावं 9 भागांमधून ठरवली जातात.

Photo Credit; instagram

Arrow

वेगवेगळ्या देशांमध्ये येणारे वादळ-चक्रीवादळ यांना देण्यात आलेली नावं हा एक मजेरीशीर विषय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या भागामध्ये वादळ-चक्रीवादळ तयार होतात त्याच्या आजूबाजूचे देश एकत्र येऊन वादळांची नावं ठरवतात.

Photo Credit; instagram

Arrow

ही नावं फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यावरून ठरतात.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत.

अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, 'नको ग बाई..'

पुढील वेब स्टोरी