Photo Credit; instagram

Arrow

National Animal : वाघ नव्हे तर 'हा' होता भारताचा राष्ट्रीय प्राणी, कधी झाला बदल?

Photo Credit; instagram

Arrow

वाघ हा जवळपास ५० वर्षांपासून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी वन्यजीव मंडळाने सिंह हा देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून १९६९ मध्ये घोषित केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र 1973 मध्ये सिंहावरून राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा वाघाला मिळाला.  तेव्हापासून भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, त्यावेळी भारतात वाघांची संख्या कमी होऊ लागली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वाघाला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

काही काळापर्यंत झारखंड, दिल्ली, हरियाणा इत्यादी ठिकाणी वाघ मोठ्या प्रमाणात आढळत होते. पण हळूहळू त्यांची संख्या कमी होत गेली.

Photo Credit; instagram

Arrow

वाघांची घटती संख्या थांबवण्यासाठी १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. सध्या भारतात 53 व्याघ्र प्रकल्प आहेत.

रक्ताचा रंग हा लालच का असतो? कारण..

पुढील वेब स्टोरी