Photo Credit

Arrow

तुम्हालाही टरबूज आवडतं? खाण्यापूर्वी दुष्परिणामही जाणून घ्या

Photo Credit

Arrow

पण, प्रमाणापेक्षा जास्त टरबूज खाणं त्रासदायक ठरू शकतं. ते कसं हे समजून घ्या.

Photo Credit

Arrow

प्रमाणापेक्षा जास्त टरबूज खाण्यामुळे पचनासंबंधीची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit

Arrow

तुम्हाला टरबूज आवडतं असलं, तरी जास्त खाण्याचा मोह टाळा, त्यामुळे उलट्या होऊ शकतात.

Arrow

जास्त टरबूज खाण्यामुळे यकृतावर सूज येण्याचा धोका असतो, डायरियाची शक्यता असते.

Arrow

टरबूज खाण्यामुळे ग्लुकोजचा स्तर वाढू शकतो, त्याचबरोबर ओव्हर हायड्रेशन होण्याचा धोका असतो.

'डोनाल्ड ट्रम्प यांनी 'त्या' रात्री', पॉर्न स्टारच्या आरोपांनी अमेरिकेत खळबळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा