Arrow
Health Tips : वयानुसार दिवसभरात किती पावले चालावीत?
Arrow
दररोज चालणे हा चांगला व्यायाम आहे. चालण्याच्या या व्यायामाचे अनेक फायदे आहेत.
Arrow
दररोज चालल्याने वजन कमी करण्यास मदत होते. याचसोबत माइंड रिलॅक्स आणि ब्लड सर्कुलेशन चांगले राहते.
Arrow
काही लोक खूपच कमी चालतात, यामुळे अनेक गंभीर आजाराचा धोका वाढतो.
Arrow
अभ्यासानुसार, वयोमानानुसार प्रत्येकानेच चालण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.
Arrow
एका अभ्यासानुसार, 59 वयाच्या किंवा त्याहून कमी लोकांना दररोज 8000 ते 10000 पाऊले चालली पाहिजेत.
Arrow
18 पेक्षा अधिक वय असलेल्यांना दर आठवड्याला 150 ते 300 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे.
Arrow
60 हून अधिक असलेल्यांना दररोज 6000 ते 8000 पाऊले चालली पाहिजेत. याचे अनेक फायदे मिळतात.
Arrow
वरील दिलेल्या आकड्यांपेक्षाही तुम्ही जास्त चालत असाल तर तुमचे आरोग्य खुपच चांगले आहे.
शाम्पू लावला, पाठ घासली...किंग कोब्राचा शाहीस्नान, व्हिडिओ व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
घरीच बनवा कोरिअन फेस मास्क...'हे' सीक्रेट जाणून घ्या
आता घरातून बाहेर न निघता चाला 10 हजार पावलं! जाणून घ्या टिप्स...
चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब; फक्त 'हे' 6 घरगुती उपाय करा
श्वेता तिवारीच्या ब्लाउजचे डिझाइन्स; नव्या नवरीसाठी एकदम परफेक्ट