Photo Credit; instagram

Arrow

'चोली के पीछे क्या है' गाण्यासाठी माधुरी दिक्षितला कोणी शिकवलेल्या मादक अदा?

Photo Credit; instagram

Arrow

मनमोहक कृती... मोहक नृत्य... साधेपणा आणि मादक अदा.. डान्सिंग क्विन माधुरी दीक्षितचे कौतुक करावे तितके कमी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी माधुरी दीक्षित आता 56 वर्षांची झाली आहे. पण तिचं सौंदर्य आजही कायम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माधुरी दीक्षितने तिच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक गाण्यांना तिच्या शानदार आणि आकर्षक नृत्याने चार चाँद लावले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण अभिनेत्रीचे 'चोली के पीछे क्या है' हे गाणं आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरतं. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला माहिती आहे का की 'चोली के पीछे क्या है' हे गाणे सरोज खानने कोरिओग्राफ केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

पण माधुरी दीक्षितला चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी गाण्यासाठी खास मादक अदा कशा द्यायच्या ते शिकवलं होतं.

VIDEo Credit; instagram

Arrow

माधुरी दीक्षितने 2021 मध्ये गाण्याचा एक BTS व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये सुभाष घई तिला डान्स स्टेप्स शिकवताना दिसत होते.

photo Credit; instagram

Arrow

माधुरी दीक्षितबद्दल सांगायचे तर, तिच्या वाढदिवशी चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. खास शुभेच्छा देत आहेत.

photo Credit; instagram

Arrow

माधुरी दिक्षितचे कोणते गाणे तुम्हाला सर्वात जास्त आवडते?

photo Credit; instagram

Arrow

माधुरी दीक्षितला तिच्या वाढदिवसानिमित्त मुंबई Tak कडून देखील शुभेच्छा!

भर पाण्यात रोमान्स! अभिनेत्रीनं अंडरवॉटर केला कहर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा