Photo Credit; instagram

Arrow

IAS रिया दाबींचा पतीसोबत रोमँटिक अंदाज, लग्नानंतर पहिलाच Photo Viral

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी यांची धाकटी बहीण IAS रिया दाबी या देखील देशातील प्रसिद्ध अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थान केडरच्या IAS रिया दाबींनी, 2021 च्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेच्या निकालात अखिल भारतात 15 वा क्रमांक मिळवला.

Photo Credit; instagram

Arrow

अलवरमध्ये एसीएम म्हणून तैनात असलेल्या IAS रिया यांनी एप्रिल 2023 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

IAS रिया दाबी आणि IPS मनीष कुमार यांच्या लग्नाला गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे पुष्टी देण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस रिया यांचे लग्न महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमार यांच्याशी झाले असून ते आता राजस्थानला आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नुकताच आयएएस रियाचा २५ वा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. ज्यात त्या पती, आई-वडील आणि बहीणीसोबत दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयएएस रियासोबत त्यांचा पती आयपीएस मनीषही दिसत आहे. फोटोत पतीचा हात धरून दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो.

Farhan Akhtar : 'मला अभिमान आहे', लेकीच्या यशासाठी अभिनेत्याने शेअर केली पोस्ट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा