Photo Credit; Facebook

Arrow

'या' महिला IAS केलेलं फक्त 500 रुपयांत लग्न, आता का आलीय एवढी चर्चेत?

Photo Credit; Facebook

Arrow

IAS सलोनी सिडाना अलीकडे एका वृद्ध महिलेसोबत एकत्र जेवण करताना दिसून आल्याने बरीच चर्चेत आली आहे.

Photo Credit; Facebook

Arrow

सलोनी सिडाना मंडला जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत, तिची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे.

Photo Credit; Facebook

Arrow

IAS सलोनी सिडाना हिने वडिलांच्या सांगण्यावरून UPSC ची तयारी केली होती आणि पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी झाली होती.

Photo Credit; Facebook

Arrow

एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेत जाणार होती, पण मुलीच्या दूर याचं वडिलांना खूप दु:ख झालं होतं. त्यामुळे तिने अमेरिकेत जाणं रद्द केलं.

Photo Credit; Facebook

Arrow

2014 बॅचच्या IAS सलोनीने 2016 मध्ये लव्ह मॅरेज केले होते, त्यावेळी तिचे लग्नही चर्चेत होते.

Photo Credit; Facebook

Arrow

सलोनी सिडानाने IAS आशिष वशिष्ठसोबत लग्न केले होते.  प्रशिक्षणादरम्यान दोघांची भेट झाली होती.

Photo Credit; Facebook

Arrow

प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या या IAS जोडप्याने अवघ्या 500 रुपयांत कोर्ट मॅरेज केलं होतं, त्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली होती.

Photo Credit; Facebook

Arrow

सलोनी सिडानाने शाळेतील मिड डे मील एका वृद्ध महिलेसोबत केलं होतं, ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

kajol Devgan : अक्षय नव्हे तर 'हा' अभिनेता काजोलचा सिक्रेट क्रश!

पुढील वेब स्टोरी