Photo Credit; instagram

Arrow

IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार?

Photo Credit; instagram

Arrow

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळला जाणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओव्हलमध्ये होणाऱ्या या सामन्यादरम्यान पावसाचीही शक्यता आहे. ज्याची सर्वांना चिंता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चांगली गोष्ट म्हणजे 12 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. कारण, जर खेळ खराब झाला तर षटकांची भरपाई करता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या पाच दिवसात पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे खेळावर परिणाम झाल्यास राखीव दिवस वापरला जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, जर WTC अंतिम सामना ड्रॉ झाल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

WTC च्या प्वाइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

शिवराज्याभिषेक म्हणजे काय?

पुढील वेब स्टोरी