Photo Credit; instagram

Arrow

शिवराज्याभिषेक म्हणजे काय?

Photo Credit; instagram

Arrow

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्व.

Photo Credit; instagram

Arrow

शिवाजी महाराज मराठा साम्राज्याच्या हक्कासाठी लढले, झटले. त्यांच्या गुणांची, कार्याची स्वरूपाची छाप ही भारतातच नाही कर परदेशातही पडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2 जून 2023 रोजी रायगडावर महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिन सोहळयाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवसाचं खास महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1676 ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

आता हा राज्यभिषेक का केला जातो? याबाबत जाणून घेऊयात...

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या  रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्यभिषेक असा याचा अर्थ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'आपला एक त्राता, एक रक्षणकर्ता आणि एक तख्त आहे' याची रयतेला हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक.

Photo Credit; instagram

Arrow

6 जून 1674 ला छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर अंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. तर शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

शिवरायांच्या त्या राज्याभिषेकामुळे रयतेसाठी त्यांच्या हक्काचे सार्वभौम सिंहासन उभे राहिले.

Shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास

पुढील वेब स्टोरी