Photo Credit; instagram

Arrow

shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास

Photo Credit; instagram

Arrow

2 जून रोजी किल्ले रायगडावर 350 वा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि गगनभेदी गर्जनांमध्ये साजरा होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इतिहासकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची ओळख आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किल्ले रायगडावर दरवर्षीप्रमाणे आज भव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला राज्यभरातील नेते उपस्थित राहणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवसाचं खास महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1676 ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

या ऐतिहासिक सोहळ्याचं स्मरण म्हणून दरवर्षी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते.

Photo Credit; instagram

Arrow

यंदा या ऐतिहासिक दिनाचे 350 वे वर्ष सुरू असल्याने हा सोहळा आणखी भव्यरित्या जल्लोषात साजरा होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हा रायगडावर यानिमित्ताने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

Sonakshi Sinha : ...अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं

पुढील वेब स्टोरी