Photo Credit; instagram

Arrow

Sonakshi Sinha : ...अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाच्या सौंदर्य आणि किलर स्टाईलवर चाहत्यांच्या नजरा नेहमीच खिळलेल्या असतात.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 रोजी बिहारमध्ये झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सलमान खानसोबत दबंग या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्याच चित्रपटातून सोनाक्षीच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर खोलवर छाप सोडली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर सोनाक्षीचा आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समावेश होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण, सोनाक्षी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कॉस्च्युम डिझायनर होती. हे तुम्हाला माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

सोनाक्षीने 2005 मध्ये आलेल्या मेरा दिल लेके देखो या चित्रपटातून कॉस्च्युम डिझायनर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षीला तिचे करिअर फक्त डिझायनिंगमध्ये करायचे होते. तिने फॅशन डिझायनिंगचेही शिक्षण घेतले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र सलमान खानने सोनाक्षीला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला.  दबंग चित्रपटात तिला मुख्य अभिनेत्रीची भूमिका ऑफर झाली.

Photo Credit; instagram

Arrow

सलमानच्या सांगण्यावरून सोनाक्षीने 'दबंग' केला आणि पहिल्याच चित्रपटापासून ती सर्वांची आवडती झाली.

Photo Credit; instagram

Arrow

पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणं सोनाक्षीसाठी सोपं नव्हतं, कारण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिचे वजन ९० किलो होते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत दबंग चित्रपटापूर्वी सलमानने सोनाक्षीला वजन कमी करण्यासाठी मदत केली होती. तिनेही स्वत:वर मेहनत घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

दबंगमध्ये लीड हिरोईन बनण्याआधी अभिनेत्रीने 30 किलो वजन कमी केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोनाक्षी बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. यासाठी ती विशेष डाएट घेते.

आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय

पुढील वेब स्टोरी