Photo Credit; instagram

Arrow

पोट सुटलंय? पपईचे अशाप्रकारे सेवन केल्यास होईल फायदा...

Photo Credit; instagram

Arrow

पपई हे एक सुपरफूड आहे, जे शरीराला अनेक फायदे देण्यासोबतच वजन कमी करण्यातही उपयुक्त ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

पपई हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. 100 ग्रॅम पपईमध्ये सुमारे 2.5 ग्रॅम फायबर असते, जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमधील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे वारंवार खाणे टाळता येते.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

100 ग्रॅम पपईमध्ये फक्त 30 ते 40 ग्रॅम कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये याचे सेवन करणे खूप चांगले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेवणातही आपण पपईचे सेवन करू शकतो. ज्यूस किंवा सेवनच्या स्वरूपातही आपण ते घेऊ शकतो.

'पोटावर दिसले स्ट्रेच मार्क्स', मलायका अरोरा झाली ट्रोल...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा