Photo Credit; instagram

Arrow

दारू पिण्यात कोणता देश आहे नंबर वन?, भारत कितव्या स्थानी?

Photo Credit; instagram

Arrow

सेशेल्स हा देश अल्कोहोलचे सर्वाधिक सेवन करणाऱ्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सेशेल्स येथे वर्षाला प्रति व्यक्ती 20.5 लीटर अल्कोहोलचे सेवन केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

या यादीत दुसर्‍या क्रमांकावर युगांडा आहे, जिथे 15.9 लीटर अल्कोहोलचे सेवन केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

चेक रिपब्लिक तिसर्‍या क्रमांकावर आहे. येथे वर्षाला प्रति व्यक्ती अल्कोहोलचे सेवन 14.45 लीटर केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

लिथुआनियामध्ये वर्षाला प्रति व्यक्ती अल्कोहोलचे सेवन 13.22 लीटर होते. हा देश चौथ्या क्रमांकावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लक्समबर्गमध्ये वर्षाला प्रति व्यक्ती अल्कोहोलचे सेवन 12.94 लीटर आहे. हा देश 5 व्या क्रमांकावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अल्कोहोलच्या सेवनाच्या यादीत जर्मनी सहाव्या क्रमांकावर आहे, जिथे वर्षाला प्रति व्यक्ती अल्कोहोलचे सेवन 12.91 आहे

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये आयर्लंडचा सातवा क्रमांकावर आहे. जिथे वर्षाला प्रति व्यक्ती अल्कोहोलचे सेवन 12.88 लीटर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, लाटव्हिया आठव्या क्रमांकावर आहे. येथे अल्कोहोलचे सेवन वर्षाला प्रति व्यक्ती 12.77 लीटर केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

स्पेनमध्ये दरवर्षी एक व्यक्ती 12.72 लीटर अल्कोहोल पितो.  यामध्ये या देशाचा 9 वा क्रमांक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बल्गेरिया दहाव्या क्रमांकावर आहे, जिथे वाइनचे सेवन दरवर्षी प्रति व्यक्ती 12.75 केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

या यादीमध्ये भारताचा 103 क्रमांक आहे. येथे वर्षाला प्रति व्यक्ती अल्कोहोलचे सेवन 5.57 लीटर करतं.

पाहा किती लाखांचा गाऊन परिधान केलाय नीता अंबानींनी...

पुढील वेब स्टोरी