Photo Credit facebook

Arrow

IPL: शाहरुख आणि कोहलीने मैदानातच धरला ठेका!

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने पहिला विजय नोंदवला.

Arrow

गुरुवारी (6 मार्च) खेळल्या गेलेल्या सामन्यात KKR ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 81 धावांनी पराभव केला.

Arrow

सामन्यानंतर अवॉर्ड सेरेमनीमध्ये वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. यावेळी सर्व एकत्र आले.

Arrow

बॉलिवूड स्टार आणि केकेआर संघाचा प्रमुख शाहरुख खानने विराट कोहलीची खास भेट घेतली.

Arrow

किंग खानने किंग कोहलीला मिठी मारली. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

Arrow

व्हिडीओमध्ये शाहरुख आणि कोहली हसत-बोलत आहेत. मात्र, यादरम्यान शाहरुखने डान्सही केला.

Arrow

खरंतर, शाहरुख खान विराटला 'झूम जो पठाण' गाण्याची हुक स्टेप शिकवत होता.

Arrow

शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बाल्कनीत उभा राहून 'झूम जो पठाण' गाण्यावर डान्स करतोय.

Akola: हनुमान जयंतीनिमित्त वानरांनी पगंतीत बसून मारला मिष्टान्नावर ताव!

पुढील वेब स्टोरी