Arrow
कोलेस्ट्रॉल नियंत्रित आणायचे असेल तर 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
Arrow
तुमच्या शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्हाला त्यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा.
Arrow
काही पदार्थांचे अतिसेवन केले तर मात्र कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयविकाराचाही झटका येऊ शकतो.
Arrow
आहार तज्ज्ञांच्या मते फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.
Arrow
तुमच्या आहारात ब्लॅकबेरी, लाल रास्पबेरी, गोड चेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा समावेश करत असाल तर कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.
Arrow
वांग्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
Arrow
मसूर, बीन्स आणि वाटाणे यांचाही आहारात समावेश करा. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. मसूराच्या डाळींबरोबरच शेंगा खाल्ल्यास त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.
प्लेटलेट्सचं टेन्शन आहे तर मग फक्त ‘या’ 6 गोष्टी पाळा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर