Arrow

कोलेस्ट्रॉल नियंत्रित आणायचे असेल तर 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश 

Arrow

तुमच्या शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्हाला त्यामुळे अनेक समस्या  येऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा.

Arrow

काही पदार्थांचे अतिसेवन केले तर मात्र कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयविकाराचाही झटका येऊ शकतो.

Arrow

आहार तज्ज्ञांच्या मते फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.

Arrow

तुमच्या आहारात ब्लॅकबेरी, लाल रास्पबेरी, गोड चेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी यांचा समावेश करत असाल तर कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.

Arrow

वांग्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 

Arrow

मसूर, बीन्स आणि वाटाणे यांचाही आहारात समावेश करा. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते.  मसूराच्या डाळींबरोबरच  शेंगा खाल्ल्यास त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. 

प्लेटलेट्सचं टेन्शन आहे तर मग फक्त ‘या’ 6 गोष्टी पाळा

पुढील वेब स्टोरी