Photo Credit; Mumbai Tak
Arrow
World Cup 2023: Team इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी एकटेच गेले नाही, तर...
Photo Credit; instagram
Arrow
World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा झालेला पराभव हा सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सलग 10 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. जे खेळाडूंच्या खूपच जिव्हारी लागलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दरम्यान, यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंना नाऊमेद न होण्याचं आवाहन केलं.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी पंतप्रधान मोदी हे एकटेच ड्रेसिंग रुममध्ये गेले नाही. तर त्यांनी आपले सहकारी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही सोबत नेलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या पराभवाच्या दु:खावर काहीशी फुंकर घालण्याचा प्रयत्न यावेळी केला.
Photo Credit; instagram
Arrow
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या कृतीचं आता अनेक जण कौतुक करत आहेत.
World Cup 2023: ...अन् PM मोदी पोहोचले Team India च्या ड्रेसिंग रूममध्ये!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा