Arrow

इंस्टाग्रामवर बिकनी आणि अंडरगारमेंट्समध्ये व्हिडीओ अपलोड करणाऱ्या मॉडेलला अटक करण्यात आली आहे.

Arrow

अश्लील फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा आरोपाच या मॉडेलला अटक करण्यात आलं आहे.  

Arrow

जसनीत कौर असं या मॉडेलचं नाव आहे.  पोलिसांनी तिला मोहालीतून अटक केली.

Arrow

अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ही मॉडेल लोकांना फसवत असल्याचा आणि ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे.

Arrow

जर पैसे दिले नाहीत तर ती संबंधित व्यक्तीला गॅंगस्टरकरवी मारण्याची धमकी द्यायची.

Arrow

जसनीत महागड्या BMW गाडीतून फिरती, तसंच तिचे राजकारणातही संबंध असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा मुलीसह सिद्धीविनायक चरणी लीन

पुढील वेब स्टोरी

बिकनी आणि अंडरगारमेंट्समध्ये व्हिडीओ अपलोड करणाऱ्या मॉडेलला अटक करण्यात आली आहे. अश्लील फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा आरोपाच या मॉडेलला अटक करण्यात आलं आहे.

इथे क्लिक करा