Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 : श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करताच जाडेजाने रचला इतिहास

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने(CSK) गुजरात टायटन्सचा (GT) 15 धावांनी पराभव केला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात CSK चा अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा जलवा पाहायला मिळाला, त्याने जबरदस्त गोलंदाजी करत दोन बळी घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी जाडेजाने श्रीलंकेच्या ​​संघाचा कर्णधार दासून शनाकाची विकेट घेतली, जी त्याची IPL मधील 150 वी विकेट होती.

Photo Credit; instagram

Arrow

रवींद्र जाडेजा आता आयपीएलमध्ये 150 बळी आणि दोन हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हारून फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने सात विकेट्सवर 172 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा संघ 20 षटकांत 157 धावांत संपुष्टात आला.

Photo Credit; instagram

Arrow

तर, 60 धावांची खेळी करणारा ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला.

vaibhavi upadhyaya : ‘साराभाई वर्सेस साराभाई’तील जास्मीन गेली!

पुढील वेब स्टोरी