Photo Credit; instagram
Arrow
IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल!
Photo Credit; instagram
Arrow
चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी प्रेक्षकांच्या आनंदाला थारा उरलेला नाहीये. चाहत्यांना इतका आनंद झाला की त्यांना त्यांचे आनंदाश्रू आवरता आले नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
धोनीची लाडकी लेक झिवाही यावेळी आनंदाने हसताना दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
माहीची लेक झिवा आणि पत्नी साक्षी आयपीएलचा हा शेवटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
CSK च्या विजयानंतर झिवाचा 2021 मधील हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
देवाने झिवाची प्रार्थना या ही वर्षी ऐकली आणि धोनीच्या सीएसकेने पाचव्यांदा विजय मिळवला असे म्हणत यूजर्सनी हा फोटो शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
CSK ने सामना जिंकल्यानंतरचे फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये झिवा ट्रॉफीसोबत दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
इतर काही फोटोंमध्ये ती तिचे वडील महेंद्र सिंह धोनीसोबत दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
आयपीएलचा अंतिम सामना रविवारी होणार होता, परंतु पावसामुळे तो राखीव दिवशी म्हणजेच 29 मे रोजी खेळण्यात आला.
Kriti Sanon : 'आदिपुरुष'मध्ये सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा