Photo Credit; instagram

Arrow

Kriti Sanon : 'आदिपुरुष'मध्ये सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन लवकरच 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणं सोमवारी (29 मे) रोजी रिलीज झाले. यावेळी, ती नाशिकमधील पंचवटीतील काळाराम मंदिरात पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

पांढऱ्या रंगाचा सूट आणि डोक्यावर ओढणी घेऊन क्रिती पारंपारिक लुकमध्ये दिसली. तिने माता सीता आणि भगवान श्रीराम यांची भक्तिभावाने पूजा केली.

Photo Credit; instagram

Arrow

'राम सिया राम' गाण्यात राघवच्या भूमिकेत दिसणारा प्रभास आणि जानकीची भूमिका साकारणाऱ्या क्रितीचा रोमँटिक अंदाज दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

आदिपुरुष' या चित्रपटातून क्रिती सेनन आणि प्रभास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शक ओम राऊत यांनी बनवलेला हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. यामधील रावणाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'आदिपुरुष' व्यतिरिक्त क्रिती सेनन 'गणपत' आणि 'द क्रू' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

'या' चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या

पुढील वेब स्टोरी