Photo Credit; instagram
Arrow
Ravindra Jadeja : कुणाला जमलं नाही, जाडेजा करणार, मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर
Photo Credit; instagram
Arrow
चेन्नई सुपर किंग्ज IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
20 मे रोजी दिल्लीत होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा CSK अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजावर असतील.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्यात जाडेजाने दोन विकेट घेतल्यास तो एक मोठा विक्रम करेल.
Photo Credit; instagram
Arrow
जाडेजा आयपीएलमध्ये 2000 धावा करणारा आणि 150 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जाडेजाने आतापर्यंत 223 सामन्यात 29.33 च्या सरासरीने 148 विकेट घेतले आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/16 अशी आहे.
Photo Credit; instagram
Arrow
याच फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जाडेजाच्या 26.09 च्या सरासरीने 2635 धावा आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आयपीएल 2023 मध्ये, जडेजाने आतापर्यंत 13 सामन्यात 133 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट घेतल्या आहेत.
तुम्हाला, 2000 च्या नोटेबद्दल 'या'महत्त्वाच्या गोष्ट माहितीये का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?