Photos/IPL,twitter

Arrow

Ravi Bishnoi : बिष्णोईच्या फिरकीसमोर फलंदाजांची उडतेय भंबेरी, आयपीएलमध्ये जलवा

Photo Credit

Arrow

लेग स्पिनर रवि बिष्णोई जबरदस्त गोलंदाजी करत आहे. दोन सामन्यात बिष्णोईने पाच बळी घेतले आहेत.

Photo Credit

Arrow

लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना बिष्णोईने 28 धावा देत तीन महत्त्वाच्या फलंदाजांना टिपले.

Photo Credit

Arrow

बिष्णोईने आधी ऋतुराज गायकवाड, तर नंतर शिवम दुबे आणि मोईन अलीला तंबूत पाठवलं.

Photo Credit

Arrow

बिष्णोईने 24 चेंडूपैकी 13 चेंडू निर्धाव केले. तर मार्क वूडने 9 चेंडू निर्धाव टाकले.

Photo Credit

Arrow

चेन्नईचा रन रेट 10.85 असतानाही बिष्णोई मात्र, सातच्या सरासरीने धावा दिल्या. त्यामुळे सीएसकेची धावगतीच कमी झाली.

Photo Credit

Arrow

बिष्णोईने दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली होती. त्याने दोन बळी घेतले होते.

Priyanka chopra : गोल्डन गाऊनमध्ये देसी गर्लचा बोल्ड अंदाज, फोटोंची एकच चर्चा

पुढील वेब स्टोरी