Arrow

Priyanka chopra : गोल्डन गाऊनमध्ये देसी गर्लचा बोल्ड अंदाज, फोटोंची एकच चर्चा

Arrow

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपडा सध्या भारतात आहे. नुकतीच प्रियांकाने निता अंबानीच्या कल्चरल इवेंटला हजेरी लावली होती. 

Arrow

प्रियांका चोपडा तिच्या आगामी सिरीज सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशनच्या प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये तिने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. 

Arrow

या प्रेस कॉन्फ्रेन्स दरम्यान प्रियंका चोपडा मेटालिक गोल्ड गाऊनमध्ये दिसली होती. या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत होती.

Arrow

प्रियांकाने या आऊटफीटसह स्मोकी आई मेकअप केला होता आणि ब्लॅक हाई हिल्स घातल्या होत्या. तसेच तिने केस मोकळे ठेवले होते. 

Arrow

प्रियांकाने सुरूवातीला सर्वांना नमस्कार केला. यानंतर प्रियांकाने तिची अपकमिंग सीरीज प्रोजेक्ट सिटाडेलबद्दल माहिती दिली. 

Arrow

प्रियांकाने स्टार रिचर्ड मैडेनसोबतच्या बॉन्डिंगबाबतही माहिती दिली.  मैडेनसोबत काम करण्यास खुप मजा आली आहे.

Arrow

प्रियांकाने यावेळी बॉलिवूडमधील मतभेदावरही भाष्य केले. मला जी माणस आवडत नाही त्यांच्यासोबत मी काम करत नाही, असे प्रियांकाने म्हटलेय. 

Arrow

प्रियांकाने एका पॉडकास्टमध्ये बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला होता. यावेळी बॉलिवूडमधील लोक कशी तिच्या विरोधात आहेत, याची माहिती दिली होती.  

पैसै उधार घेताना या 3 टाळा, अन्यथा पैसे विसरा! 

पुढील वेब स्टोरी