Arrow

ऋतुराज गायकवाडनंतर 'हा' IPL स्टार लग्नबंधनात अडकणार

Arrow

IPL स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी लंडनला रवाना झाली आहे.

Arrow

ऋतुराज गायकवाडचे लग्न असल्याने तो भारतातच होता. आता त्याचे लग्न देखील पार पडले आहे. 

Arrow

चेन्नई सुपर कि्ग्जचा स्टार खेळाडू ऋतुराज 3 जुनला उत्कर्षा पवारसोबत महाबळेश्वरमध्ये लग्नबंधनात अडकला आहे. 

Arrow

ऋतुराज गायकवाडसोबत टीममधून बाहेर असलेला युवा क्रिकेटर देखील लग्नबंधनात अडकणार आहे. 

Arrow

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील लग्नबंधनात अडकणार आहे. 

Arrow

प्रसिद्ध कृष्णाचे हळदीचे फोटो समोर आले आहेत. कृष्णा त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. 

Arrow

कृष्णा गेल्या अनेक महिन्यापासून स्ट्रेस फॅक्चरच्या दुखापतीपासून झुजतोय. यामुळे तो IPL खेळू शकला नाही. 

Arrow

कृष्णाने  14 वनडेत 25 विकेट तर आयपीएलमध्ये 51 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 49 विकेट घेतल्या.

कॉन्सर्टमध्येच थांबवला...प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा