Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने दबदबा निर्माण केला आहे. अभिनेत्री तिच्या 'लव्ह अगेन' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडे, प्रियांका तिचा सह-अभिनेता Sam Heughan सह एका कार्यक्रमात दिसली, जिथे तिने डेटिंगबद्दल काही प्रश्नांची उत्तरे दिली.

Photo Credit; instagram

Arrow

शोमध्ये प्रियांकाने BFF गेम खेळला. गेमच्या एका सेगमेंटमध्ये तिला विचारण्यात आलं की पहिल्या डेटला सेक्स करणे योग्य वाटतं की अयोग्य?

Photo Credit; instagram

Arrow

या प्रश्नावर प्रियांका म्हणाली की, तिला तिच्या जोडीदारासोबत पहिल्या डेटला सेक्स करण्यास कोणतीही अडचण नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या व्यक्तीसोबत तुम्ही डेटवर गेला आहात ती व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही तुमचा चुकीचा फोन नंबर देऊन निघून जा, असेही प्रियांका  म्हणाली.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका 13 मे रोजी तिची बहीण परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटसाठी दिल्लीत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका 13 मे रोजी तिची बहीण परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटसाठी दिल्लीत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

एंगेजमेंटमधली प्रियांकाची रफल साडी आणि ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच घायाळ केलं.

भर पाण्यात रोमान्स! अभिनेत्रीनं अंडरवॉटर केला कहर

पुढील वेब स्टोरी