Photo Credit; instagram

Arrow

रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया

Photo Credit; instagram

Arrow

रवीना टंडन 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती वेलकम 3 मुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करेल. 

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रवीनाने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत अक्षय कुमारकडे बोट दाखवत अभिनेत्रीला विचारण्यात आले की, तुम्हाला खरोखरच एखाद्याने प्रेमात फसवले होते आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप केलं का?

Photo Credit; instagram

Arrow

त्यावर उत्तर देताना ती म्हणाली की, 'मी यावर चर्चा करणार नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर रवीनाला विचारण्यात आलं, तिच्यासाठी प्रामाणिकपणा अजूनही महत्त्वाचा आहे का? 

Photo Credit; instagram

Arrow

यावर ती म्हणाली, 'प्रत्येक नाते हे प्रेम, प्रामाणिकपणा आणि विश्वासावर आधारित असते. हे प्रत्येक नात्याला लागू होते.'

Photo Credit; instagram

Arrow

रवीनाने असेही सांगितले की, ती कधी पती अनिल थडानीसोबतही तिच्या भूतकाळाबद्दल काही बोलली नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

कारण या तिच्या वैयक्तिक गोष्टी आहेत, ज्याबद्दल ती कोणाशीही बोलणं योग्य मानत नाही. 

Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?

पुढील वेब स्टोरी