Photo Credit; instagram

Arrow

लॅपटॉप Slow झाला आहे? Fast करण्यासाठी 'हे' आहेत सोपे उपाय...

Photo Credit; instagram

Arrow

लॅपटॉप स्लो चालत असेल तर तुमच्या सिस्टीममध्ये मालवेअर तर नाही ना हे तपासा. हे तपासण्यासाठी अँटीव्हायरस प्रोग्राम डाउनलोड करता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

लॅपटॉपमधून अनावश्यक सॉफ्टवेअर काढून टाका.

Photo Credit; instagram

Arrow

जुने प्रोग्राम आणि तात्पुरत्या फाइल्स Clear करा.

Photo Credit; instagram

Arrow

लॅपटॉप ड्राइव्ह 50 टक्क्यांपर्यंत रिक्त ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

काम करत असताना बरेच लोक अनेक टॅप उघडतात, यामुळेही लॅपटॉप स्लो होतो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, पूर्ण झाल्यावर टॅब बंद करा.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा आपण लॅपटॉपवर काम करतो तेव्हा अनेक प्रोग्राम बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. त्यामुळे लॅपटॉप स्लो होतो. जर असे प्रोग्राम वापरले जात नसतील तर ते बंद करा.

Photo Credit; instagram

Arrow

फाइल्स डिलिट केल्यावर ते रिसायकल बिनमध्ये जातात. ते ही वेळोवेळी रिकामे करत राहा.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तुमचा लॅपटॉप हळू चालतो, तेव्हा तो रीस्टार्ट केल्याने त्याचा वेग वेगवान होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

कधीकधी वेबसाइटवरून फाइल डाउनलोड करतो तेव्हा फाइल्ससोबत मालवेअर आणि व्हायरस सिस्टममध्ये येतो.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे कोणतीही फाइल ऑथेंटिक सोर्सवरून डेटा डाउनलोड करा.

met gala : अभिनेत्रींचे विचित्र ड्रेस, Photo बघून तुम्हीही म्हणाल, हे काय?

पुढील वेब स्टोरी