Arrow

55 हजाराची सँडल घालून ईशा अंबानी डिनर डेटवर 

Arrow

ईशा अंबानी तिच्या फॅशन सेन्स आणि युनिक लुकसाठी नेहमीच ओळखली जाते. 

Arrow

ईशा अंबानी पती आनंद पीरामल सोबत मुंबईच्या एका हॉटेलमधून बाहेर पडताना स्पॉट झाली. 

Arrow

ईशाने गोल्डन ब्राऊन प्रिटेंड नाईट सुट परिधान केला होता. यावेळी ती खुपच साध्या लुकमध्ये दिसली होती.

Arrow

मात्र या साध्या लुकमध्ये तिच्या सँडलने सर्वांचे लक्ष आकर्षित केले. 

Arrow

ईशाने या डिनर डेटसाठी 54 हजार 152 रूपये किंमतीची 'Hermes Oran' सॅंडल घातली होती.

Arrow

ईशाने केसात पोनी बांधली होती आणि ती नो मेकअप लुकमध्ये दिसलेली. 

Arrow

ईशासोबत पती आनंद पिरामल देखील साध्या लुकमध्ये दिसला होता.

Arrow

आनंद पीरामलने निळ्या रंगाची पोलो टी शर्ट आणि ब्लॅक जॉगर्स घातली होती.  

57 वर्षीय मॉडेलचे बिकिनी फोटो पाहून, चाहतेही झाले...

पुढील वेब स्टोरी