Photo Credit; instagram

Arrow

Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा..

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानींचे घर अँटिलिया नेहमीच चर्चेत असते, पण त्यांची मुलगी ईशा अंबानीचा बंगलाही एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.

Photo Credit; instagram

Arrow

हिऱ्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात चमकणाऱ्या या प्रसन्न बंगल्याचाही देशातील महागड्या घरांमध्ये समावेश होतो.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत असलेल्या ईशा अंबानीच्या या आलिशान घराचे नाव 'गुलिता' असून समुद्र किनारी असलेला बंगला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2018 मध्ये, ईशा अंबानीचे लग्न अब्जाधीश उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत झाला.

Photo Credit; instagram

Arrow

ईशा अंबानीच्या सासू-सासऱ्यांनी 'गुलिता' त्यांच्या सुनेला लग्नाची भेट म्हणून दिला होता.

Photo Credit; instagram

Arrow

हे घर 50 हजार स्क्वॅयर फूटमध्ये पसरलेला अल्ट्रा लक्झरी बंगला आहे. ज्याची किंमत तब्बल 500 कोटी रूपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ईशा अंबानीच्या बंगल्याला रॉयल टच देण्यासाठी पांढऱ्या आणि ऑफ व्हाइट रंगासह लाइटिंगने सजवलेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

घरात लाइट लागताच गुलितामध्ये प्रकाशच-प्रकाश दिसतो. रात्री याचे सौंदर्य पाहाण्यासारखे असते.

Photo Credit; instagram

Arrow

हे घर 3 डी मॉडलिंग डिझाइनने बनवण्यात आलेले आहे आणि याच्या अवतिभवती असणाऱ्या सर्वच वस्तूंमध्ये शाही लुक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गुलिता हा पाच मजली बंगला आहे. यामध्ये फर्निचर, झुंबर आणि काचेची जबरदस्त कारिगरी करण्यात आलेली आहे.

MS Dhoni ने चाहत्यांची 'ही' इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी