Photo Credit; instagram

Arrow

MS Dhoni ने चाहत्यांची 'ही' इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का?

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीची मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात 1 जून रोजी यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धोनी कारमध्ये बसला असून तो एका चाहत्यासोबत सेल्फी काढत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीचा एक फोटोही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो हातात श्रीमद्भगवद्गीता धरून आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IPL च्या पहिल्याच सामन्यात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नंतर तो पूर्ण हंगाम दुखापतीसह खेळला.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंतिम सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला.

निसा देवगनसोबत 'हा' तरूण आहे तरी कोण?, Photo Viral

पुढील वेब स्टोरी