Photo Credit instagram
Arrow
Rohit Sharma : इशानचा सणसणीत फटका अन् रोहित शर्माच्या पत्नीच्या काळजात झालं धस्स!
Arrow
IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रोमांचक सामना झाला.
Arrow
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माबाबत चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली.
Arrow
हैदराबादमध्ये झालेल्या या सामन्यात अर्ध्याहून अधिक लोक रोहित शर्माच्या नावाचा जयघोष करत होते.
Arrow
टीम इंडियाचा कर्णधार रोहितने या सामन्यात 18 चेंडूंचा सामना केला आणि एकापाठोपाठ 28 धावा केल्या.
Arrow
यादरम्यान सामना सुरू असताना अशी गोष्ट घडली, जिची नंतर चर्चा झाली.
Arrow
ईशान किशनने सणसणीत फटका मारला, हा चेंडू रोहित शर्माच्या जवळून गेला.
Arrow
ईशानने ताकदीने फटका मारला, त्यावेळी रोहित शर्मा नॉन स्ट्राईकवर उभा होता.
Arrow
रोहितने स्वत:चा बचाव केला आणि चेंडू डाव्या पायाच्या मांडीला लागल्याने तो दुखापतीतून बचावला.
Arrow
पण, स्टेडियमध्ये बसलेली रोहितची पत्नी रितिका घाबरलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव सध्या व्हायरल होत आहे.
Arrow
कॉमेंट्री करताना रवी शास्त्री मस्करीतच म्हणाले,'रोहितचा हात चेंडूपासून वाचण्यासाठी योग्य ठिकाणी होता.'
अब्जाधीश मॉडेल, दोन मुलांची आई आता करतेय...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा