Photo Credit; instagram

Arrow

बुमराहनंतर हा खेळाडू होणार 'बाबा', पत्नी होती खेळाडू

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा अनुभवी जलदगती गोलंदाज इशांत शर्मा लवकरच बाप होणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंहने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. 

Arrow

प्रतिमा सिंह ही भारतीय बास्केटबॉल संघाकडून खेळलेली आहे. ती बनारसची आहे. 

Arrow

प्रतिमा सिंहने शारीरिक शिक्षणमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे.  तिची आणि इशांतची भेट एका कार्यक्रमात झाली होती.

Arrow

इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंहने डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं होतं. इशांत शर्मा 2021 मध्ये शेवटची कसोटी खेळला होता.

Arrow

इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंहने डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं होतं. इशांत शर्मा 2021 मध्ये शेवटची कसोटी खेळला होता.

Arrow

इशांत शर्माने एकदिवसीय सामन्यात 115, तर टी-20 सामन्यात 8 गडी बाद केले आहेत. 

ब्युटी विथ ब्रेन! महिलेचा अभिनेत्री ते IPS अधिकारी बनण्यापर्यंतचा खास प्रवास

पुढील वेब स्टोरी