Photo Credit; instagram

Arrow

'Jawan' ठरला ब्लॉकबस्टर, किंग खानने वाढवली फी, आता किती कोटी घेणार?

Photo Credit; instagram

Arrow

'गदर 2' नंतर बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली.

Photo Credit; instagram

Arrow

'जवान'च्या यशानंतर चित्रपट निर्माते आणि स्टारकास्टमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या प्रसंगी किंग खाननेही आपली फी वाढवण्याचा निर्णय घेतला. 

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, जवानच्या यशानंतर शाहरूखने त्याची फी १०० कोटी रूपये केली.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटासाठी तो 60 टक्के नफ्यासह 100 कोटी रुपये फी आकारणार आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, अद्याप यावर किंग खान किंवा चित्रपट निर्मात्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

'डंकी' चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसेल.  

Photo Credit; instagram

Arrow

गौरी खान निर्मित 'डंकी' यावर्षी 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आधी 'पठाण', नंतर 'जवान' आणि आता चाहते 'डंकी' चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Navy Day 2023 यंदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार साजरा; राष्ट्रपती, पंतप्रधानही राहणार हजर!

पुढील वेब स्टोरी