Photo Credit; instagram

Arrow

'या' तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर...

Photo Credit; instagram

Arrow

एक मुलगी तिच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. तिने जिममध्ये घाम गाळून अप्रतिम बॉडी बनवली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ती एक व्यावसायिक बॉडीबिल्डर आहे. तिचे मसल्स पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Photo Credit; instagram

Arrow

जर्मनीच्या जेसिका सेस्ट्रेमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

महिला बॉडीबिल्डर जेसिका 14 वर्षांची असल्यापासून बॉडीबिल्डिंगसाठी मेहनत घेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिला नेहमीच तिचे मजबूत शरीर हवे होते. जिमला जाणे असो किंवा वेट लिफ्टिंग असो, ती कधीही मागे हटली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ती सर्टिफाईड प्रशिक्षक आहे. तिला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस प्रोफेशनल्सकडून प्रमाणपत्र मिळाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इन्स्टाग्रामवर जवळपास अडीच लाख लोक तिला फॉलो करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

जेसिका तिचे मसल्स टिकवून ठेवण्यासाठी वर्कआउट शेड्यूलचे काटेकोरपणे पालन करते.

Photo Credit; instagram

Arrow

ती आठवड्यातून 6 दिवस जिममध्ये जाते. आहारात प्रथिने, कार्ब आणि फॅट यांचा समावेश करते.

Photo Credit; instagram

Arrow

चिकन, भाज्या आणि भात हे जेसिकाचे आवडते पदार्थ आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

मिस ऑलिम्पिया स्पर्धेत भाग घेण्याचे तिचे स्वप्न आहे. ही बॉडीबिल्डिंगची प्रतिष्ठित स्पर्धा आहे.

'या' अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर?

पुढील वेब स्टोरी