Arrow
Anjali Arora : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोराच्या टोन्ड फिगरचे रहस्य काय?
Arrow
अंजली अरोरा ही कच्चा बदाम गाण्यावर डान्स करून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे.
Arrow
रिअॅलिटी शो 'लॉकअप'मध्ये झळकल्यानंतर अंजली अरोराची लोकप्रियता आणखी वाढली होती.
Arrow
अंजली अरोरा खूप सुंदर दिसते तिला प्रत्येक आऊटफीट सुट करते.यामागचे कारण म्हणजे तीची फिटनेस.
Arrow
अंजली स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करते, ज्यामुळे तिची बॉडी टोन्ड राहते.
Arrow
अंजलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती व्यायाम करत आहे ज्यामुळे तिला फिट राहण्यास मदत होते.
Arrow
अंजली लॉन टेनिसही खेळते. हा एक उत्तम कॅलरी बर्न करणारा कार्डिओ एक्सरसाइज आहे.
Arrow
बॅटल रोप हा खूप चांगला कॅलरी-बर्निंग व्यायाम आहे. अंजलीप्रमाणे तुम्हीही हा व्यायाम करू शकता.
Arrow
धावणे हा एक अतिशय चांगला व्यायाम आहे. अंजली कार्डिओसाठी ट्रेडमिल रनिंग करते.
Arrow
Plank हा मुख्य स्नायूंचा व्यायाम आहे. यामुळे मुख्य स्नायू मजबूत होतात.
बुमराहनंतर हा खेळाडू होणार 'बाबा',पत्नी होती बास्केटबॉल प्लेयर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
पलक तिवारीच्या Hot Mom ची झलक, श्वेताच्या नखरेल अदा!
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!