Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री लवकरच होणार आई! कपिल शर्मा झाला खूश, दिलं खास गिफ्ट
Photo Credit; instagram
Arrow
कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री रोशेल राव प्रेग्नेंट असून लवकरच ती आई होईल.
Photo Credit; instagram
Arrow
रोशेल आणि तिचा पती कीथ सिक्वेरा त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रोशेल आणि तिचा पती कीथ यांना येणाऱ्या छोट्या पाहुण्यासाठी चाहते, कुटुंब आणि मित्रांकडून खूप प्रेम आणि शुभेच्छा मिळत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रोशेल आणि कीथला आता कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनीही खास गिफ्ट हॅम्पर पाठवलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रोशेलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कपिल आणि गिनीचे गिफ्ट हॅम्पर शेअर केले असून दोघांचे आभार मानले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रोशेलचा बेबी शॉवर सोहळाही नुकताच पार पडला. अलीकडेच, तिने पती कीथसोबत रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूटही केले.
Photo Credit; instagram
Arrow
रोशेलला द कपिल शर्मा शोमध्यून बरीच ओळख मिळाली आहे.
हॉट आणि बोल्ड अभिनेत्री श्वेता तिवारीची किती आहे कमाई?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा