Photo Credit; instagram
Arrow
हॉट आणि बोल्ड अभिनेत्री श्वेता तिवारीची किती आहे कमाई?
Photo Credit; instagram
Arrow
'कसौटी जिंदगी की'मधून नाव आणि प्रसिद्धी मिळवणारी श्वेता तिवारी आज ग्लॅमर इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारीची फॅन फॉलोइंग अजूनही चांगली आहे आणि तिचं सेलिब्रिटी स्टेट्स कायम आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारीला वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी पहिली नोकरी मिळाली होती.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता तिवारीला एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी लागलेली आणि तिला फक्त 500 रुपये पगार मिळाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेताने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला तिच्या पहिल्या यशस्वी अभिनय प्रकल्पासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश मिळाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
तो चेक पाहिल्यानंतर श्वेता तिवारीचा विश्वासच बसला नव्हता की, त्यात इतके शून्य आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आज श्वेता तिवारीचे वार्षिक उत्पन्न 10 कोटींहून अधिक असल्याचा दावा वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
Gautami Patil : पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा