Photo Credit; instagram
Arrow
Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर
Photo Credit; instagram
Arrow
करिश्मा कपूर 48 वर्षांची आहे पण या वयातही ती खूपच तरुण आणि सुंदर दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
ती तिच्या फिटनेससाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेते.
Photo Credit; instagram
Arrow
करिश्मा वेळोवेळी तिच्या चाहत्यांसोबत तिची फूड डायरी शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
करिश्मा नेहमीच तिच्या चाहत्यांना पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देते.
Photo Credit; instagram
Arrow
करिश्माने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पौष्टिक आणि सात्विक जेवण खाताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये करिश्माचे जेवण पौष्टिक आणि चवदार दिसले ज्यात भाजलेले बटाटे आणि चिकन होते.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय तिच्या ताटात कडधान्य आणि शतावरी देखील आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हे चवदार आणि निरोगी अन्नाचे डाएट करिश्मा घेते. याला तिने 'होम प्लेट्स' असे कॅप्शन दिले आहे.
कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा 'ओरी' कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा