Photo Credit; instagram

Arrow

कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा 'ओरी' कोण?

Photo Credit; instagram

Arrow

ईशा अंबानी, राधिका मर्चंट, भूमी पेडणेकर, न्यासा देवगण, अनन्या पांडे इत्यादींसोबत एक व्यक्ती नेहमी पार्टी करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो बी-टाउन स्टार किड्सपासून सर्व मोठ्या सेलिब्रिटींचा आवडता असल्याचे म्हटले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीच्या राहाणीमानावरून हे कळते की तो लक्झरी जीवन जगतो. त्याच्याकडे पाहून प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की हा ओरी काय काम करतो?

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने एका मुलाखतीत सांगितले, 'मला एरोनॉटिकल इंजिनीअर व्हायचं होतं. मला वाटतं आयुष्य म्हणजे स्वप्न पाहणं. आपण आपल्या स्वप्नांना पंख दिले पाहिजे जेणेकरून आपण ते पूर्ण करू शकू.'

Photo Credit; instagram

Arrow

ओरी पुढे म्हणाला, 'मी गायक, गीतकार, फॅशन डिझायनर, क्रिएटिव्ह डायरेक्टर, कार्यकारी सहाय्यक आहे. कधी कधी मी फुटबॉलही खेळतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी अशी व्यक्ती आहे, जर तुम्ही मला भिंतीवर काही रंगवायला सांगितले तर मी संपूर्ण घर रंगवू शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

ओरी पुढे म्हणाला की, 'जर तो पार्टी करत नसेल तर तो झोपत असेल किंवा काम करत असेल.'

Photo Credit; instagram

Arrow

ओरीला 9 ते 5 नोकरी आवडत नाही. या काळात तो जिममध्ये जातो, फिटनेस करतो, मसाज करतो किंवा आत्म-चिंतन करतो.

Photo Credit; instagram

Arrow

ओरी त्याच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. 'मी एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. मी जे काही कमावतो ते कपडे, अॅक्सेसरीज किंवा फॅशनवर खर्च करतो.'

श्रीमंत पती असण्याचे महिलेने सांगितले तोटे; यूजर्स म्हणाले, 'जास्त...'

पुढील वेब स्टोरी