Photo Credit; instagram

Arrow

महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, 'जास्त पैसे असतील तर..'

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते, पण अलीकडेच एका महिलेने श्रीमंत माणसाची पत्नी होण्याचे तोटे सांगितल्यावर ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

Photo Credit; instagram

Arrow

जॉर्डनमधील 23 वर्षीय लिंडा अँड्रेड ही 19 वर्षीय क्रिप्टो व्यापारी रिकी अँड्रेडची पत्नी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लिंडाने सांगितले की, 'श्रीमंत कोट्याधीश असणाऱ्या पुरुषाची पत्नी होण्याचे अनेक तोटे आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'मला लुटले जाण्याची भीती वाटते आणि मला नेहमीच टीपटॉप आणि परफेक्ट दिसणे आवश्यक असते.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेवणासाठी बरेच लोक घरी असतात आणि प्रत्येक स्त्रीला माझा नवरा हिसकावून घ्यायचा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'याशिवाय आम्हाला खूप प्रवास करावा लागतो आणि मला याचा खूप कंटाळा येतो. तसेच माझे पती मला कधीही गाडी चालवू देत नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे लिंडा म्हणाली, 'माझा पती मला खूप शॉपिंग करून देतो.'

Photo Credit; instagram

Arrow

लिंडाने हा व्हिडीओ गंमतीने शेअर केला असेल पण तिला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या पोस्टवर लोक कमेंट करत म्हणत आहेत की, 'दिखावा करू नका, तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर आम्हाला द्या.'

IAS अतहर यांचा देखणा मेहुणा, पत्नी डॉ. मरहीनसोबतचे Photo व्हायरल!

पुढील वेब स्टोरी