Photo Credit; instagram

Arrow

Karnataka Election Result : कर्नाटकातील विजयाने कार्यकर्त्यांमध्ये जोश! पाहा Photo

Photo Credit; instagram

Arrow

10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांवर मतदान झाले. ज्याची मतमोजणी 13 मे रोजी पार पडली.

Photo Credit; instagram

Arrow

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा होती. सगळीकडे याचीच चर्चा होती.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थिती काँग्रेस पक्षाला बहुमत मिळत त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मतमोजणीपूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून जल्लोष सुरू केला होता. याचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे घेऊन ढोल ताशांवर नाचत हा आनंदाचा क्षण जल्लोषात साजरा केला.

Photo Credit; instagram

Arrow

विजयाच्या जल्लोषात एकमेकांचे तोंड मिठाईने गोड केले. गुलाल उधळला.

Photo Credit; instagram

Arrow

एक्झिट पोलमध्येही काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता जाहीर करण्यात आली होती.

Gautami Patil : गौतमी आली अन् पोलिसांनी... चाहते नाराज!

पुढील वेब स्टोरी