Arrow
भारतातील प्राचीन मंदिरांचा वारसा पाहायचा असेल, तर नक्की 'या'' ठिकाणी भेट द्या...
Arrow
भारतात असलेली खुजराहो ही प्राचीन शिल्पं जागतिक वारशामध्ये त्यांचा समावेश आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात वर्षभर पर्यटकांची रिघ असते.
Arrow
या ठिकाणी भोलेनाथ आणि जैन मंदिरही आहे. त्यामध्ये असणारे नक्षीकाम आणि कोरीव लेणी पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
Arrow
खजुराहो मंदिरांच्या शिल्पशैलीमध्ये अष्ट मैथुनाचे शिल्पंही सजीव अशी आहेत.
Arrow
महंमद गझनवीचा दुसऱ्यांदा पराभव करून 1065 च्या काळात राजा विद्याधर यांनी हे मंदिर बांधले.
Arrow
मंदिराच्या भिंतींवर स्त्री-पुरुष, देवी-देवता आणि प्रियकर-प्रेयसी यांची सुंदर चित्रं कोरलेली आहेत.
Arrow
चंडेल राजांच्या काळात एका विचाराच्या समाजाच्या लोकांचे वर्चस्व होते. त्यामध्ये हे लोक योग आणि भोग या दोनच गोष्टी मोक्षाचे साधन मानत होते.
Arrow
या मूर्ती म्हणजे त्यांच्या कार्याची देण आहे, खुजराहोमधील शिल्पं हे शरीरसुख म्हणजे मोक्षप्राप्तीचे एक साधन असू शकते असंही त्यातून सांगण्यात आले.
Arrow
या मूर्ती म्हणजे त्यांच्या कार्याची देण आहे, या खुजराहोमधील शिल्पं हे शरीरसुख म्हणजे मोक्षप्राप्तीचे एक साधन आहे असं मानतात.
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला स्टायलिश दिसायचंय, चित्रागदाचाी स्टाईल ट्राय करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा