Arrow

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला स्टायलिश दिसायचंय, चित्रागदाची स्टाईल ट्राय करा

Arrow

देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. 

Arrow

या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि नंतर भेट स्वरूपात भाऊ बहिणीला गिफ्ट देतो.

Arrow

साडी हे एक असे कॉस्ट्युम आहे, जे प्रत्येक स्त्री सणासुदीला नेसणे पसंत करते.  

Arrow

त्यामुळे सणासुदीला तुम्हाला देखील स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही चित्रागदाच्या साडीचा लुक ट्राय करू शकता. 

Arrow

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही असा लुक ट्राय करून सूंदर दिसू शकता. 

Arrow

जर तुम्ही काही नवीन ट्राय करू इच्छित असाल तर अशी साडी नेसू शकता. 

Arrow

जर तुम्हाला सिंपल लुक हवा असेल तर तुम्ही असा लूकही ट्राय करू शकता. 

 बॉयफ्रेंडने फसवलं तर Suhana Khan काय करेल? म्हणाली...

पुढील वेब स्टोरी