Arrow
अभिनेत्री कृती सेनन नुकत्याच पार पडलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात पोहचली होती.
Arrow
कृतीने या इव्हेंटच्या तिसऱ्या दिवशी ब्लॅक आणि गोल्डन बनारसी साडीचा गाऊन केला होता.
Arrow
कृतीची इव्हेंटमध्ये एन्ट्री होताच प्रत्येकाचे लक्ष तिने वेधून घेतले.
Arrow
या वन शोल्डर नेकलाईन सिल्क साडीच्या गाऊनच्या वरचा भाग कटआऊट बस्ट आणि खालचा भाग थाई हाई स्लिटच्या पॅटर्नमध्ये होता.
Arrow
या ड्रेसमध्ये ब्रोकेड एम्ब्रॉयडरीचे वर्क होते. सोबतच एक लांब केपही होती.
Arrow
कृतीने या पार्टीत मोठे स्टेटमेंट झुमके घातले होते. सोबतच स्मोकी आयमेक आणि न्यूड लिपस्टिक लावले होते.
शाहिद कपुरची बायको मीरा राजपूत फिट राहण्यासाठी करते ‘या’ गोष्टी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...