Photo Credit twitter
Arrow
BJP : नरेंद्र मोदींच्या कडेवर असलेला 'हा' चिमुकला आहे महाराष्ट्रातील खासदाराचा नातू
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळ घेतलेल्या या चिमुकल्याने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं.
Arrow
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान मोदींचा हा फोटो शेअर केला आहे.
Arrow
धनंजय महाडिक यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबीयांसह दिल्लीत भेट घेतली.
Arrow
धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत निवडून गेल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
Arrow
यावेळी, धनंजय महाडिकांनी सपत्नीक, तीन मुले, सून आणि नातवासह मोदींची सदिच्छा भेट घेतली.
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनस्वी आभार मानले.
Arrow
कोल्हापूरची करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी देवीचे चित्र असलेली दिनदर्शिका मोदींना भेट म्हणून दिली.
Arrow
धनंजय महाडिकांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केलेले फोटो सध्या जबरदस्त चर्चेत आहेत.
IPL 2023: ज्यांना करोडो रुपयात घेतलं, त्यांच्याकडून अपेक्षाभंग, कोण आहेत ते खेळाडू?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा