Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर! जाणून घ्या कुणाला कोणते खाते?

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन बारा दिवस झाले. यादरम्यान एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अनेकवेळा बैठकाही झाल्या.

Photo Credit; instagram

Arrow

कोणाला कोणतं खातं मिळणार याची सर्वांना चिंता होती. अखेर आज (14 जुलै) खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्याना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

Photo Credit; instagram

Arrow

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार

Photo Credit; instagram

Arrow

उपमुख्यमंत्री अजित पवार- वित्त व नियोजन

Photo Credit; instagram

Arrow

छगन भुजबळ- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

Photo Credit; instagram

Arrow

दिलीपराव वळसे-पाटील- सहकार

Photo Credit; instagram

Arrow

राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील- महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास

Photo Credit; instagram

Arrow

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय

Photo Credit; instagram

Arrow

हसन मिय्यालाल मुश्रीफ- वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य

Photo Credit; instagram

Arrow

चंद्रकांत बच्चू पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये

Photo Credit; instagram

Arrow

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

Photo Credit; instagram

Arrow

गिरीश दत्तात्रय महाजन- ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन

Alia Bhatt ने रस्त्यात असं काय केलं? ज्यामुळे पापाराझीही झाले हैराण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा