Arrow

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Arrow

गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून एका विवाहित युवकाची दुसऱ्या विवाहित युवकाशी ओळख होऊन समलैंगिक संबंध प्रस्थापित झाले.

Arrow

दरम्यान, याच तरुणाने त्या व्यक्तीच्या पत्नीसोबतही छुप्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवले होते.

Arrow

७ एप्रिललाही ती व्यक्ती संध्याकाळी आपल्या समलिंगी मित्रासोबत घरीच थांबली होती.

Arrow

यानंतर मध्यरात्री समलैंगिक मित्राला जाग आली असता तो तरुण पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे त्याला दिसले.

Arrow

यानंतर संबंधित युवकाला राग आला आणि त्याने ओळख झालेल्या तरुणाला बेदम मारहाण केली.

Arrow

तसेच त्याने त्याच्या भावाला आणि त्याच्या काही मित्रांना बोलावले. त्यानंतर सर्वांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Arrow

खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही बाब समोर आली, आता याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कुत्रा, अपमान.. अन् अभिनेत्री थेट शारजाच्या तुरुंगात, भयंकर कटाची कहाणी

पुढील वेब स्टोरी